Blog

Blog

पुण्यात तीन लाखांवर लसीकरण

‘व्हॅक्सिन ऑन व्हिल्स’ उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिकेने तीन लाख ११ हजार ६५३ नागरिकांचे लसीकरण​ केले आहे. याचा सर्वाधिक लाभ झोपडपट्टीवासियांना झाला असून, एक लाख ७२ हजारहून अधिक झोपडपट्टीवासियांना लस मिळाली आहे. […]